ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकालच्या जंक फूडचे सेवन जास्त प्रमाणात केलं जाते ज्यामुळे शरीराला पोषक त्तव मिळत नाहीत.
शरीरातील पोषणाच्या कमतरतेमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामधील मधुमेह हा आजार अनेक लोकांमध्ये दिसून येतो.
तुम्हाला पण काही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचे उपचार सुरू करा.
सारखी लघवी येणे आणि त्यादरम्याण जळजळ होने ही एक गंभीर स्तिथी असू शकते.
तुम्हाला जर सारखी चक्कर येत असेल आणि व्यवस्थित भूक लागत नसेल तर तज्ञांचा सल्ला घ्या.
शरीरात सतत थकवा, नैराश्य आणि अशक्तपणा वाटणे ही मधुनेहाच्या सुरुवातीचे लक्षणे आहेत.
शरीराला सूज येणे आणि पायात आणि हाताला मुंग्या येणे ही लक्षणे दिसल्यास उपचार घ्या.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.