Tanvi Pol
थंडीत उबदार कपडे परिधान करावेत.
थंडीच्या दिवसात हाडांचे दु:खणे जाणवत असल्यास पायात मोजे घालावेत.
हाडं दु:खू नये म्हणून जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे.
हिवाळ्यात आहारात तुम्ही भाज्यांचे सूप सेवन करावेत.
थंडीच्या दिवसातही गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतो.
हाडांच्या आरोग्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.