Career Opportunities: JEE Mains परीक्षेत फेल झालात निराश होऊ नका, हे पर्याय वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उच्च शिक्षण

दहावी-बारावीनंतर प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात अप्लाय करतात.

higher education | Yandex

इंजिनियर

अनेक मुले इंजिनियर व्हायचे स्वप्न बघतात. इंजिनियरिंगच्या प्रवेशासाठी IIT JEE ही सर्वात महत्त्वाची परिक्षा असते. या परीक्षेत पास झाल्यावरच तुम्ही इंजिनियरिंगसाठी प्रवेश घेऊ शकतात.

students | Yandex

सर्वात कठीण परिक्षा

JEE ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा आहे तर जगातील दुसरी सर्वात कठीण परीक्षा आहे.

iit jee exam | canva

JEE Mains चा निकाल

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने १३ फेब्रुवारी रोजी JEE Mains चा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल तु्म्ही jeemain.nta.ac.in वर जाऊन पाहू शकता.

jee result | Yandex

करिअरचे मार्ग

दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परिक्षा देतात. परंतु त्यापैकी फार कमी विद्यार्थ्यांना यश मिळते. या विद्यार्थ्यांसाठी अनेक करिअरचे मार्ग खुले आहेत.

career | canva

इंजिनियरिंग प्रवेशासाठी असलेल्या अनेक परिक्षा

विद्यार्थी BITSAT,VITEE,SRMJEEE या परिक्षांनी बसून शकता. तसेच इंजिनियरिंग प्रवेशासाठी अनेक परीक्षा आहेत. त्यासाठी तुम्ही तयारी करु शकता.

Engineering Enterance Exam | Yandex

करिअर

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स या क्षेत्रात करिअर करु शकतात.

career options | canva

बीकॉम

विद्यार्थ्यांना बीबीए, बीकॉम, बीए इन ह्युमॅनिटीज किंवा सोशल सायन्स या क्षेत्रातील अभ्यासक्रम निवडू शकतात.

Degree courses | Yandex

सर्टिफिकेट कोर्स

तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयात डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करु शकतात.

Certificate Course | Yandex

Next: तुळशीची पाने तोडताना करू नका या चुका, नाहीतर....

Tulsi Pooja | Yandex
येथे क्लिक करा