ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला विशेष महत्व आहे.त्यानुसार आपल्याला प्रत्येक घराच्या दराजवळ एक तुळशीचे लहान रोप दिसते.
शास्त्रामध्ये असे मानले आहे की तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मी निवास करते.
तुळशीच्या नियमित पुजनाने घरात नेहमी सुख-समृद्धी नादंते.
पंरतू तुळशीची पाने तोडण्याआधी या चुका करु नका.
तुळशीची पाने चाकू तसेच कात्री किंवा नखाच्या मदतीने तोडू नका.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
आंघोळ केल्यानंतरच तुळशीच्या पानांना स्पर्श करावे.
तुळशीची पाने कधीच सायंकाळच्या वेळेस तोडणे शुभ नसते.