Egg Yolk Benefits: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढतं का?

Sakshi Sunil Jadhav

अंड्यांमधील गुणधर्म

अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. पण काही मंडळी पिवळा भाग खाणं टाळतात.

Egg Yolk Benefits

विशेष डाएट

सध्या फिटनेसचा ट्रेंड सुरु आहे. त्यामध्ये विशेष डाएट फॉलो केलं जातं. त्यात अंडी खाल्ली जातात.

does egg yolk increase weight

अंड्यांचा पिवळा भाग

बऱ्याच जणांना असा समज आहे की, अंड्याच्या आतील पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढतं. चला जाणून घेऊयात तज्ज्ञांचे मत.

protein rich foods

पिवळ्या भागातील घटक

अंड्यांच्या पिवळ्या भागात हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन A, D, E, K, आयर्न आणि फॉस्फरससारखे पोषक घटक असतात.

protein rich foods

पिवळ्या भागातल्या कॅलरी

अंड्याच्या पांढऱ्या भागाच्या तुलनेत पिवळ्या भागात कॅलरी जास्त असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन आणि कमी शारीरिक हालचाल असल्यास वजन वाढू शकतं.

daily egg consumption

डाएटसाठी फायदा

तज्ज्ञांच्या मते वजन वाढण्याचं कारण फक्त एकच पदार्थ नसतो. संपूर्ण डाएट पॅटर्न आणि कॅलरी बॅलन्स त्याचा त्यावर मोठा परिणाम होतो.

daily egg consumption

किती अंडी खावीत?

रोज व्यायाम आणि संतुलित आहार घेत असाल तर दिवसातून १ किंवा २ अंडीच खाणं सुरक्षित आहे. याने वजन वाढत नाही. त्यातला काही प्रमाणात पिवळा भाग सुद्धा खाता येतो.

low carb protein foods

डॉक्टरांचा सल्ला घ्या

तुम्हाला जर कोलेस्ट्रॉल, ह्रदयविकार किंवा इतर आरोग्याच्या समस्या असतील तर त्यांनी अंड्याचे सेवन किती करावं यासाठी डॉक्टर किंवा डायटिशियनचा सल्ला घ्या.

low carb protein foods

NEXT: पावसाळ्यात १ वर्षांखालील बाळाची काळजी कशी घ्यावी? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Baby Immunity In Monsoon
येथे क्लिक करा