Post-meal sugar cravings: जेवणानंतर गोड खात असाल तर 'या' समस्या लागतील मागे

Surabhi Jayashree Jagdish

जेवणानंतर स्विट डीश

खाल्ल्यानंतर काहीतरी स्विट डीश खाण्याची सवय अनेकांना असते.

गोड पदार्थ

मात्र तुम्हाला माहितीये का, गोड पदार्थांचं जास्त सेवन तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते.

दातांमध्ये कीड

खाल्ल्यानंतर रोज गोड खाल्ल्याने दातांमध्ये किड होऊ शकते.

डायबेटीज

यामुळे डायबेटीज होण्याचा धोका वाढू शकतो.

वजनात वाढ

दररोज गोड खाल्ल्याने वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.

अतिप्रमाणात खाणं

जास्त साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने आतड्यांमध्ये असलेले मायक्रोबायोटा प्रभावित होऊ शकतात.

अपचन

गोड खाल्ल्याने पोटात जडपणा, अपचन आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.

नर्व्ह सिस्टीम

यामुळे पोटाच्या नर्व्ह सिस्टीमवरही परिणाम होऊ शकतो.

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा