Manasvi Choudhary
शरीराप्रमाणे केसांची निगा राखणे खूप गरजेचे आहे.
प्रत्येकाला सुंदर आणि घनदाट केस हवे असतात.
मात्र दिवसातून एकदाही केस न विंचरल्याने केस खराब होतात.
केस निरोगी आणि चांगले ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा केस विंचरणे आवश्यक आहे.
कंगव्यामुळ केसांमध्ये रक्ताभिसरण वाढते, केस मजबूत होतात.
केस निरोगी राहण्यासाठी दिवसातून दोनदा केस विंचरणे.
सकाळी उठल्यावर एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा केस विंचरावे.
केस न विंचरल्याने ते गुंफतात यामुळे दिवसातून किमान ३ वेळा केस विंचरावे, केस विंचरल्याने केस तुटणे आणि कमकुवत होणे थांबते.