Manasvi Choudhary
सकाळचे कोवळे ऊन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.
सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्याने हाडे मजबूत होतात.
सकाळी कोवळ्या ऊन घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
सकाळच्या कोवळ्या ऊन घेतल्याने जीवनसत्व डी मिळते. जे शरीरात उष्णता टिकून ठेवते.
हिवाळ्यात थंड वातावरणात आजारांपासून बचाव होण्यासाठी दररोज १० ते १५ मिनिटे कोवळ्या उन्हात बसावे.
दररोज कोवळ्या उन्हात बसल्याने मेंदूचे आरोग्यही सुधारते.
सकाळी कोवळ्या उन्हात बसल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते व शरीर उबदार राहते.