Home Remedies: घामोळ्यांपासून वैतागले आहात तर 'हे' घरगुती उपाय करुन पहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोरफड

घामोळ्यांच्या समस्या जाणवल्यास कोरफड फायदेशीर ठरते.

Aloe Vera | Yandex

बेकिंग सोडा

बेकिंग सोडाही घामोळ्यांच्या समस्येत फायदेशीर ठरतो.

Baking Soda | canva

बटाटा

बटाट्याच्या वापराने बटाटा फायदेशीर ठरतो.

Potato | canva

खोबरेल तेल

घामोळ्यांच्या समस्येमध्ये खोबरेल तेलही फायदेशीर ठरते.

Coconut Oil | Canva

मुलतानी माती

मुलतानी मातीचा वापराने घामोळ्यांची समस्या दूर करता येते.

multani mati | Yandex

दही

घामोळ्यांची समस्या दूर करण्यासाठी दह्याचा वापर करता येतो.

Yogurt | canva

बर्फ

घामोळ्यांच्या समस्येवर बर्फा चोळल्याने फायदा दिसून येतो.

Ice | canva

कडुलिंब

कडुलिंबाच्या पानांनी घामोळे दूर करता येतात.

Neem | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | googal

NEXT:मुलांच्या टिफीन बॉक्समध्ये रुचकर आणि पौष्टिक हे पदार्थ असायलाच हवेत

Parenting Tips | googal