Parenting Tips: मुलांच्या टिफीन बॉक्समध्ये रूचकर आणि पौष्टिक हे पदार्थ असायलाच हवेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रताळ्याचा पराठा

रताळ्यात भरपूर प्रमाणात फायबरचे प्रमाण असते शिवाय पचायला हलके असल्याने मुलांच्या टिफीन बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता.

Sweet Potato Paratha | googal

चीझ-पनीर पराठा

या दोंघामध्ये भरपूर प्रथिन असते आणि हे स्नायूंसाठी चांगले असते.

Cheese -Paneer Paratha | googal

पालक पराठा

डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मुलांच्या टिफीन बॉक्समध्ये पालक पराठा देऊ शकता.

Palak Paratha | googal

कोबी पराठा

कोबीचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते त्यामुळे मुलांच्या टिफीन बॉक्समध्ये कोबी पराठा देऊ शकता.

Cabbage Paratha | googal

गाजर पराठा

बीटा कॅरोटीनचे प्रमाण असल्याने मुलांच्या टिफीन बॉक्समध्ये गाजर पराठा देऊ शकता.

Carrot Paratha | googal

मेथी पराठा

मेथीत लोहाचे प्रमाण तसेत प्रतिकारशक्ती वाढवणारे पोषक तत्वे असल्याने मेथी पराठा टिफीन बॉक्समध्ये देऊ शकता.

Methi Paratha | googal

ब्रोकोली पराठा

ब्रोकोलीमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण मुलांच्या वाढीसाठी चांगले असल्याने मुलांच्या टिफीन बॉक्समध्ये तुम्ही ब्रोकोली पराठा देऊ शकता.

Broccoli Paratha | googal

बीटरुठ पराठा

बीटमध्ये लोह तसेच अँटिऑक्सिडंटचे प्रमाण असते त्यामुळे मुलांच्या आहाराच बीटरुट पराठ्याचा समावेश करावा.

Beetroot Paratha | googal

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.

Disclaimer | googal

NEXT: रात्री झोपण्यापूर्वी ओलं खोबरं खाण्याचे फायदे

wet coconut benefit | yandex
येथे क्लिक करा...