Astro Tips: घरात पंचमुखी हनुमानाचा फोटो लावत असाल तर ‘या’ गोष्टी नेहमीच लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकांच्या घरी

आपल्यापैंकी प्रत्येकाच्या घरी एक तरी हनुमान यांचा फोटो असतो.

Many people | Google

पंचमुखी हनुमान

मात्र काही व्यक्तीच्या घरी पंचमुखी हनुमंताचा फोटो लावलेला दिसून येतो.

Panchmukhi Hanuman | Google

काही गोष्टी

परंतू घरात पंचमुखी हनुमानाचा फोटो लावताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

A few things | Google

दिशा

वास्तुशास्त्रानुसार घरात पंचमुखी हनुमानाचा फोटो दक्षिण दिशेस लावावा.

Direction | Google

परिणाम

जर दक्षिण दिशेस घरात पंचमुखी हनुमानाचा फोटो लावल्यास घरातील नकारात्मकता नाहीशी होते.

Result | Google

एकापेक्षा जास्त

वास्तुशास्त्रानूसार घरात कधीही पंचमुखी हनुमानाचे दोन फोटो लावू नये.

More than one | Google

सकारात्मक वातावरण

घरात पंचमुखी हनुमानाचा फोटो लावल्यास सकारात्मक वातावरण आणि पैशाची कमतरता नाहीशी होते.

Positive Atmosphere | Google

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Google

NEXT: सावधान! नकळत होणाऱ्या 'या' चुकांमुळे तुम्ही होऊ शकता कंगाल

Astro tips | Canva