Manasvi Choudhary
दैंनदिन जीवनात व्यक्तींकडून अनेक चुका होत असतात.
हिंदू धर्मात देव- देवतांची पूजा केल्याने शुभ फलप्राप्ती होते.
आपल्याकडून होणाऱ्या चुका टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत.
छोट्या छोट्या गोष्टीवर रागवणे. हि वाईट सवय प्रत्येकाने सोडली पाहिजे.
रागाच्या भरात आपल्याकडून अपशब्द बोलले जात असे करणे टाळा.
ज्योतिषशास्त्रानुसार, जेवताना नेहमी पूर्वेकडे तोंड करून बसावे.
चप्पल व शूज घालून कधीही जेवू नये. यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो.
मळके कपडे कधीही घालू नये. स्वच्छ धुतलेले वस्त्र नेहमी परिधान करावे.
प्रत्येक व्यक्तीने घरात किंवा मंदिरात सकाळ- संध्याकाळ दिवा लावावा. ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.