Monsoon Trips Tips: पावसाळ्यात ट्रिप प्लॅन करताय? 'या' चुका करू नका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फिरायचा प्लॅन

पावसाळ्यात अनेकजण आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबियांसोबत फिरायला जातात.

Family time | yandex

धोकादायक प्रवास

मात्र अनेकवेळा हा प्रवास धोकादायक देखील ठरू शकतो.

Windshield Wiper | yandex

सोप्या टिप्स

सुरक्षित ट्रिप प्लॅन करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा.

Monsoon Tips | Yandex

हवामानाचा अंदाज

ज्या ठिकाणी ट्रिप प्लॅन करताय तिथल्या हवामानाचा अंदाज तपासा.

Car Tips | Yandex

डोंगराळ भाग

पावसाळ्यात प्रवास करताना डोंगराळ भागात किंवा टेकड्यांवर जाणं टाळा.

Mountains | yandex

या गोष्टी तपासा

तुमच्या गाडीचे पेट्रोल, वायपर, हेडलाइट्स निट तपासून बघा.

Rainy Trips | Yandex

गाडी हळू चालवा

पावसाळी भागात तुमची गाडी हळू चालवा आणि हेडलाइट्सचा वापर करा.

Monsoon Car Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

rainy season | yandex

NEXT: वयानुसार लहान मुलांनी किती तास झोपावे?