Child Sleep: वयानुसार लहान मुलांनी किती तास झोपावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शाळेला सुरुवात

काही दिवसांत मुलांच्या शाळा सुरु होणार आहेत.

Start of school | Yandex

अनेक महिना

दोन महिना शाळेला सुट्ट्या असल्याने मुलांच्या झोपेत पूर्णपणे बदल झालेला आहे.

Many months | Yandex

जाणून घ्या

चला तर जाणून घेऊयात लहान मुलांनी किती तास झोपणे आवश्यक आहे.

4 months to 12 months | Yandex

४ महिने ते १२ महिने

साधारण ४ महिने ते १२ महिने असलेल्या लहान मुलांनी १२ ते १६ तास झोपणे आवश्यक आहे.

4 months to 12 months | Yandex

१ते २ वर्षे

वय वर्षे एक ते २ वर्षे असलेल्या लहान मुलांना ११ ते १४ तासांची झोप आवश्यक आहे.

1 to 2 years | Yandex

३ ते ५ वर्षे

साधारण ३ ते ५ वर्षे असलेल्या मुलांना १० ते १३ तासांची झोप आवश्यक आहे.

3 to 5 years of age | Yandex

६ ते १२ वर्षे

ज्या मुलांचे वय ६ ते १२ वर्षे आहे त्यांनी ९ ते १२ तासांची झोप पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.

6 to 12 years old | Yandex

१३ ते १८ वर्षे

साधारण १३ ते १८ वर्षे असलेल्या मुलांसाठी ८ ते १० तासांची झोप घ्यावी.

Children between 13 and 18 years | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: पाणी कधी पिऊ नये?

summer | Yandex
<strong>येथे क्लिक करा...</strong>