Travel Tips: पहिल्यांदा वैष्णोदेवी यात्रेला जाताय ? 'या' गोष्टी ठेवा लक्षात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध मंदिर

अनेक प्रसिद्ध पवित्र मंदिरापैंकी वैष्णोदेवी हे तीर्थ स्थळ आहे.

Famous Temples | Google

जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीरमधील डोंगरांमध्ये वैष्णोदेवी मंदिर आहे.

Jammu and Kashmir | Google

बाहेर जाण्याचा विचार

आपल्यापैंकी अनेकजण वैष्णोदेवीला जाण्याचे ठरवत असतात.

Thinking of going out | Google

कोणत्या गोष्टी

मात्र पहिल्यांदा वैष्णोदेवीला जाताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

What things | Google

कपडे

वैष्णोदेवी यात्रेला जाताना नेहमी तेथील सध्या असलेल्या हवामानुसार कपडे घेऊन जावा.

Clothing | Google

मेडिकल किट

वैष्णोदेवी यात्रेला जाताना तुम्हाला आवश्यक असलेली औषधे घेऊन जावीत.

Medical Kit- | Google

पायऱ्याचा वापर

वैष्णोदेवी यात्रेला गेल्यानंतर मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर करावा.

Use of Stairs | Google

दर्शन झाल्यानंतर

देवीचे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या परिसरात काही तास विश्रांती घ्यावी. नंतर परत जाण्याचा प्रवास सुरु करावा.

After darshan | Google

NEXT: मुंबईत जाताय? तर 'या' सर्वोत्तम ठिकाणांना आवश्य भेट द्या

CSMT Travel | Google