Tanvi Pol
सातारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक अनेक ठिकाणांना भेट देण्यासाठी येत असतात.
जर तुम्हीही साताऱ्यात जात असाल तर सज्जनगड या ठिकाणी जाणे चुकूनही विसरु नका.
थंडीच्या दिवसात या गडावर जाणे अत्यंत चांगले ठरु शकते.
सातारा शहरापासून अवघ्या ९ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे.
सज्जनगड किल्ल्यावर समर्थ रामदास स्वामी यांनी समाधी घेतली होती.
सज्जनगडावर किल्ल्यावर तुम्ही संपूर्ण कुटुंबियासोबतही जाऊ शकता.
सज्जनगडावर गेल्यानंतर तिथे राहण्यासाठी तुम्हाला भक्त निवास उपलब्ध आहेत.