Tanvi Pol
जर तुम्ही अक्कलकोट येत आहात जर जवळील या पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या
अक्कलकोटमध्ये मध्यवर्ती ठिकाणी ही बाग आहे.
अक्कलकोटमधील हे एक ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे.
अक्कलकोटमध्ये आल्यानंतर तुम्ही हा किल्ला पाहण्यासाठी नक्की जावा.
येथे आलेला प्रत्येक भाविक सिद्धेश्वर मंदिरमध्ये दर्शनाशिवाय परत जात नाही.
लहान मुलं सोबत असल्यास या ठिकाणी आवर्जून जाणे.
हिवाळा हा ऋतू अक्कलकोटजवळील पर्यटन स्थळ फिरण्याची योग्य वेळ आहे.
NEXT: सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर नाही तर 'हे' ठिकाण आहे जगप्रसिद्ध