Health Tips: बद्धकोष्ठाची समस्या होईल कायमची दूर; जेवणानंतर फॉलो करा 'हे' घरगुती टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चुकीच्या सवयी

बदलत्या जीवनशेलीमुळे आणि खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तुम्हाला पोटा संबंधीत समस्या होतात.

Bad Habit | Canva

टिप्स

तुम्हाला पण बद्धकोष्ठाची समस्या होत असतील तर या टिप्स वापरा.

stomach pain | Social Media

दालचिनी

रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या यामुळे पोटा संबंधीत समस्या होत नाहीत.

Cinnamon Benefits | Saam Tv

जिरे पूड

भाजलेले जिरे पूड जेवणानंतर पाण्यासोबत घ्या यामुळे तुमचं जेवणाचे पचन सुरळीत होते.

Jeera Water Benefits | Canva

मनुका

मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खाल्यास बद्धकोष्ठाची समस्या होत नाही.

Soaked Raisins | Google

गुलकंद

रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून गुलकंद खाऊन त्यावर एक कप दूध प्यावे यामुळे पोटाचे आरोग्य नियंत्रीत रहाते.

Benifits of Gulkand | Yandex

ओवा

रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून ओवा खाल्यामुळे पोट साफ रहाते.

JEERA | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

stomach pain | Social Media

NEXT: आरोग्यासोबत मध त्वचेसाठी देखील ठरते फायदेशीर

benifits of honey | yandex