Tanvi Pol
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हा निसर्गरम्य सौंदर्याने नटलेला भाग आहे.
विशेषत म्हणजे पावसाळ्यात हा परिसर हिरवाईने नटतो आणि पर्यटकांना भुरळ पाडतो.
चला तर या पावसाळ्याक पाटणमधील काही पर्यटन स्थळ पाहूयात
महाराष्ट्रातील एक महत्वाचे धरण आणि साताऱ्यात आल्यानंतर या ठिकाणी नक्की जावा.
ढोकी हे एक निसर्गरम्य पर्यटन स्थळे आहेत. या परिसरात तुम्हाला अनेक धबधबे पाहण्यासाठी मिळतील.
पाटणमधील या स्थळी प्राचीन गुंफा आणि धबधबे आहेत, पर्यटनासाठी हे ठिकाण अत्यंत पसंतीचे आहे.
हा एक आगळा-वेगळा असा धबधबा आहे, जिथे पाणी हवेत वर उडताना दिसते.