ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शक्यतो कडक उन्हात वाहने पार्क करणे टाळावे.
वारंवार वाहनांचे टायर बदलत राहा.
उन्हाळ्यात टायरमध्ये फक्त नायट्रोजन हवा भरावी,कारण नायट्रोजन थंड असतो त्यामुळे टायरही थंड राहतात.
उन्हात वाहन उभे केल्यानंतर त्यांच्या संपूर्ण बंद करु नये,त्याचा परिणाम वाहनाच्या टायरवर होतो.
वाहने कधीही वाळलेले गवत यासारख्या ठिकाणी पार्क करु नये.
वाढत्या तापमानामुळे वाहनांच्या बॅटरीच्या वायरिंग परिणाम होतो त्यामुळे वाहन चालवताना बॅटरीच्या वायरिंग तपासणे गरजेचे असते.
वाहनात बसण्यापूर्वी साधारण १० ते १५ मिनिटे दरवाजे उघडे ठेवावेत.
एका महिन्यांनतर आपल्या वाहनांच्या टायर चेक करुन घेणे गरजेचे असते.