Traveling Tips: विमान प्रवास करताना उलट्यांचा त्रास होतो, तर करा 'हे' उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मसालेदार पदार्थ

विमान प्रवास करताना उलट्यांचा त्रास होऊ नये म्हणून मसालेदार पदार्थ खावू नये.

spicy food | Yandex

लिंबू

विमान प्रवास करताना उलट्यांचा त्रास होत असल्यास सोबत लिंबू सोबत ठेवावा.

Lemon | Saam Tv

पुदिना

पुदिन्याच्या सेवनाने उलटीची समस्या जाणवत नाही.

Peppermint | Yandex

लवंग

विमान प्रवास करताना उलटीचा त्रास जाणवत असल्यास लवंगाचे सेवन करावे.

cloves | Yandex

वेलची

विमान प्रवास करताना उलटीचा त्रास जाणवत असल्यास वेलचीचे सेवन करावे.

Cardamom | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | yandex

NEXT: पोट साफ होण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा...

Health Tips | Saam Tv
येथे क्लिक करा..