Saam Tv
अनेकदा चुकिचा आहार खाल्ल्यामुळे तुम्हाला पोटाचे विकार होतात.
सकाळी उठल्यावर पोट साफ नाही झालं तर दिवसभर अस्वस्थ आणि आळसावल्यासारखं वाटतं.
सकाळी पोट साफ होण्यासाठी काही घरगुती उपाय ट्राय केल्यास तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.
दह्यामध्ये प्रोबायोटीक आणि जवसमध्ये फायबर घटक असतात, ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं ज्यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते.
दुध आणि तूप तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं त्याचे सेवन केल्यामुळे तुम्हाला पोटा संबंधित समस्या होत नाहीत.
तुमच्या आहारामध्ये पालेभाज्या किंवा पोषक भाज्याचे सेवन केल्यास तुमचं पोट साफ होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.