Dhanshri Shintre
सुका मेवा (काजू) तुमच्या आहाराचा भाग बनवण्याची खात्री करा. हा पोषक तत्वांचा खजिना मानला जातो.
दररोज मनुका खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे अनेक आजारांपासून मुक्तता मिळते.
अशक्तपणा (रक्ताची कमतरता) असलेल्या लोकांसाठी मनुका खूप फायदेशीर आहे.
मनुकांमध्ये लोह, तांबे आणि व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स असतात, जे शरीरात रक्त निर्माण करण्यासाठी आवश्यक असतात.
मनुक्यांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण झाल्यास मनुके नक्की खा.
मनुका खाल्ल्याने हाडांची कमजोरी थांबते कारण त्यात कॅल्शियम आहे.
मनुका ह्रदयविकारांपासून बचाव करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
मनुकामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
Next: मधुमेह रुग्णांनी आहारात खा हे 5 पदार्थ; साखर नियंत्रणात राहील