Manasvi Choudhary
बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
मधुमेह रूग्णांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे.
मधुमेह असणाऱ्यांनी नियमितपणे पाच पदार्थ खा.
गाजरमध्ये बीटा कॅरोटीन, फायबर आणि जीवनसत्व ए आणि के भरपूर असते यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.
पालक, मेथी यासांरख्या हिरव्या पालेभाज्यामध्ये कॅलरीज कमी असते. यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते.
कारले जीवनसत्वे आणि खनिजे असतात यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी असते.
दुधीपोपळा फायबर असते. यामुळे शरारातील साखर कमी प्रमाणात राहते.
कच्ची केळीमध्ये फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे असते यामुळे रक्तातील कोलेस्ट्रोल कमी करते.