ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या प्रत्येकाला ऑफिसचे काम लॅपटॉपवर करावे लागते.
सतत लॅपटॉपवर काम केल्याने पाठदुखी, मानदुखी आणि डोळ्यासंबंधित समस्या जाणवतात.
मात्र सतत लॅपटॉपवर काम करताना तुम्ही या सवयी आजच बदल्या पाहिजेत,जेणेकरुन तुमचे आरोग्य चांगले राहील.
लॅपटॉपवर काम करताना नेहमी लक्षात ठेवा की, सातत्याने लॅपटॉप स्क्रिनकडे न पाहता अधून मधून डोळ्यांची उघडझाप करावी.
काम करताना कधीही लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करु नये.
लॅपटॉपवर काम करताना मानेसंबंधित व्यायाम करणे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.