Milk Benefits: 'हे' पदार्थ दुधात मिसळल्यास होईल लाभ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दुधाचे फायदे

दुधाला संपुर्ण आहार मानलं जातं. त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आढळतात.

Milk Benefits | Saam TV

पोषक तत्व

पण दुधात जर तुम्ही हे पदार्थ मिसळल्यास तर ते दुध अधिक प्रमाणात शरीरासाठी फायदेशीर ठरते.

Nutrients | Yandex

दुध

दुधात एक चमचा मध मिसळा त्यामधील अँटिइंफ्लामेटरी-अँटिऑक्सिडेंट्स शरीरास लाभदायक ठरते.

Milk | Canva

दुधाची पौष्टिकता वाढवते

तसेचं मधामुळे दुधाची पौष्टिकताचं नाही तर त्याची चव देखील वाढते.

nutritional value of milk | Canva

हळद

हळदीमध्ये अँटिबॅक्टिरीयल गुण आढळतात ज्यामुळे हे दुधात मिसळुन प्यायल्यास शरीराची इंम्युनिटी वाढते.

Turmeric | Yandex

चेहऱ्यावर ग्लॉ वाढवतो

हळदीच्या दुधामुळे शरीराताल धकवा निघून जातो आणि चेहऱ्यावर ग्लॉ येण्यास मदत होते.

Increases glow on the face | Yandex

दुधात केळीच आणि अंजीर मिसळा

शरीराची ताकत वाढवण्यासाठी दुधात केळीचे काप आणि अंजीर मिसळून सेवन केल्यास फायदा होईल

Mix bananas and figs in milk | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.

Disclaimer | Yandex

NEXT: भांगचे पदार्थ किंवा थंडाई पिण्याचा प्लान करताय? या गोष्टी लक्षात घ्या

Holi Thandai Recipe | Yandex
येथे क्लिक करा...