Health Tips :'या' आरोग्याच्या समस्येमध्ये चायकल चालवणे ठरते धोकादायक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्यायाम

आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेकजण सायकल चालवण्याचा व्यायाम पसंत करतात.

Exercise | Yandex

आरोग्याचे नुकसान

मात्र काही व्यक्तींनी सायकल चालवल्याने त्यांच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

Damage to health | Yandex

गुडघेदुखी

ज्या व्यक्तींना गुडघेदुखीची समस्या आहे,त्यांनी सायकल चालवू नये.

Joint Pain | canva

दमा

दम्याची समस्या असलेल्या व्यक्तींनीही सायकल चालवू नये.

Asthma problems | Yandex

हृदयाची समस्या

हृदयाची समस्या असलेल्या व्यक्तींनी सायकल चालवू नये.

Heart Attack symptoms | Yandex

स्नायुदुखी

स्नायुदुखी असलेल्या व्यक्तींनी सायकल चावून नये.

Muscle pain | Google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tips | Yandex

NEXT : काळी वेलची आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या फायदे...

Black Cardamom | Yandex
येथे क्लि करा..