Black Cardamom: काळी वेलची आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या फायदे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पदार्थांची चव

भाज्यांमध्ये आणि पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी काळ्या वेलचीचा वापर केला जातो.

Food Flavor | Yandex

अँटिऑक्सिडेंट्स

काळ्या वेलचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे शरीराला फायदे होतात.

Antioxidants | Yandex

काळी वेलची

काळी वेलची रात्री पाण्यात भिजवा. सकाळी त्या पाण्याचे सेवन करा.

Black Cardamom | Yandex

कोमट पाणी

तयार पाणी थोड कोमट केल्यास शरीराला अनेक फायदे होतात.

Detoxes the body | Yandex

शरीर डिटॉक्स होते

काळ्या वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

Warm water | Yandex

इम्युनिटी वाढते

काळ्या वेलचीचे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील इम्युनिटी वाढण्यास मदत होते.

Boosts Immunity | Yandex

वजन झपाट्याणे कमी होते

काळ्या वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्यामुले तुमचं वजन झपाट्याणे कमी होण्यास मदत होते.

Fast weight loss | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: अचानक ब्लड प्रेशर वाढला? घाबरु नका; घरच्याघरी करा हा उपाय

Blood Pressure | Saam TV
येथे क्लिक करा...