ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चांगल्या आरोग्यासाठी अनेक जीवनसत्वे आवश्यक असतात.
त्यातील शरीरात व्हिटॅमिनची डी या पोषक तत्वांची कमतरता असल्यास अनेक प्रकारचे आजार बळावतात.
परंतू खाण्या-पिण्याने व्हिटॅमिनची कमरता भरुन काढता येते.
चला तर मग पाहूयात व्हिटॅमिनची डीची कमतरता भरुन काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारत समावेश करावा.
व्हिटॅमिनची डीची कमतरता भरुन काढण्यासाठी आहारात मशरुमचा समावेश करावा.
माशांमध्येही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिनची डी असते.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिनची डीचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यास संत्री खाणे फायदेशीर ठरते.
दूधामध्येव्हिटॅमिनची डीचे प्रमाण असल्याने दूध प्यायल्याने व्हिटॅमिनची डीची कमरता भरुन निघते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.