Holi 2024: होळी रे होळी पुरणाची पोळी! पुरण पोळीचे आरोग्यदायी फायदे काय?

Manasvi Choudhary

होळी

महाराष्ट्रात होळी या सणाला पुरणाची पोळी बनवण्याची पध्दत फार पूर्वीपासून आहे.

Holi 2024

आरोग्यदायी फायदे

यानुसार पुरणपोळी खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

Holi 2024

अन्नपचन होते

पुरण हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलं जातं. अशी पोळी खाल्ल्याने अन्न पचन होण्यास मदत होते.

Holi 2024

पचनसंस्था होते

पुरणात असलेल्या गुळामुळे उर्जा बराच काळ पोटात साठून राहते, त्यामुळे पचनसंस्था चांगली राहते.

Holi 2024

वजन वाढत नाही

पुरणपोळीत चणे, गूळ अन् गहू यांसारख्या पोषक घटक असतात, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता कमी असते.

Holi 2024

ऍनिमियापासून दूर

गव्हाच्या पिठापासून बनवलेली पुरणाची पोळी ऍनिमियापासून आपल्याला दूर ठेवते.

Holi 2024

शरीराला ऊब मिळते

पुरणाची पोळी खाल्ल्याने शरीरात उब निर्माण होते, त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो.

Holi 2024

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

NEXT: Benefits Of Rajgira: आरोग्यासाठी फायदेशीर राजगिरा लाडू

Benefits Of Rajgira
येथे क्लिक करा....