Manasvi Choudhary
राजगिरा लाडू खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेशीर आहेत
उपवासाला राजगिरा लाडूला विशेष प्राधान्य दिले जाते.
राजगिरा हा कॅल्शियमचा समृद्ध स्रोत आहे. राजगिऱ्याच्या धान्यांमध्ये दुप्पट कॅल्शियम असते.
राजगिरा हा पचायला जड नसतो यामुळे उपवासाला राजगिरा लाडू खाल्ले जातात.
राजगिरा लाडू मध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात.
राजगिऱ्यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे हाडे मजबूत होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या