Manasvi Choudhary
कोरफड ही औषधी वनस्पती आहे. सुंदर केस, त्वचा आणि तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
कोरफडीमध्ये अँटी-इम्फ्लेमेंटरी आणि अँटीबॅक्टोरियल गुणधर्म असतात. यामुळे तोंडाच्या समस्या दूर होतात.
कोरफड दातदुखी आणि हिरड्यांना सूज येणे अशा समस्यांवर प्रभावी ठरते.कोरफड दातदुखी आणि हिरड्यांना सूज येणे अशा समस्यांवर प्रभावी ठरते.
हिरड्यांची हळहळ कमी करण्यासाठी अॅलो वेरा जेलने हिरड्यांना मसाज करा किंवा कोमट पाण्यात अॅलो वेरा जेल मिसळून तोंड धुवा.
कोरफडमध्ये किंवा अॅलोवेरा जेलमध्ये रासायनिक संयुगे असतात. ज्यामुळे वेदना कमी होतात.
अॅलोवेरा जेल वापरल्याने तोंडाची दुर्गंधी, जंतू नाहीसे होतात.
यासाठी अॅलो वेरा जेलमध्ये मोहरीचे तेल आणि चिमूचभर मीठ मिसळा. त्यानंतर टूथपेस्ट लावा आणि तोंड स्वच्छ धुवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या