Manasvi Choudhary
जंगलाचा राजा सिंह असं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे.
मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? जंगलाचा राजा सिंह आहे तर जंगलाची राणी कोण आहे.
सिंह हा जंगलातील सर्वात सामर्य्थशाली आणि ताकदवान प्राणी आहे.
प्राचीन काळापासून सिंहाला जंगलाचा राजा मानला जात आहे
सिंहाची गर्जना इतकी शक्तिशाली असते की ती ऐकून जंगलातील सर्व प्राणी थरथर कापतात.
सिंह जसा जंगलाचा राजा आहे, तशी त्याची जोडीदारिणी म्हणजेच सिंहीण जंगलाची राणी मानली जाते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य घ्या.