सुक्या भाजीत मीठाचं प्रमाण जास्त झालं तर 'हे' करा

Surabhi Jayashree Jagdish

महत्वाचा घटक

मीठ हे जेवणातील महत्वाचा घटक असून त्याचं प्रमाण योग्य असलं पाहिजे.

मिठाचा अंदाज

जेवणादरम्यान मिठाचा अंदाज चुकतो. भाजी रस्स्याची असेल तर पाणी वाढवून चव बॅलेन्स करता येते.

सुकी भाजी

मात्र सुक्या भाजीत मीठ जास्त झालं तर काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो.

मीठ जास्त

सुक्या भाजीत मीठ जास्त झालं तर त्यात लिंबाचा रस कामी येतो. लिंबाचा रस मिसळून तुम्ही खारट भाजीत टाकू शकता.

दही

त्याचप्रमाणे सुक्या भाजीत मीठ जास्त झाल्यास तुम्ही त्यामध्ये बॅलन्स म्हणून तुम्ही दही मिसळू शकता.

टॉमेटो

खारट झालेल्या सुक्या भाजीत तुम्ही टोमॅटोचे चिरून घालू शकता.

दौपदी कोणत्या धातूच्या भांड्यात अन्न शिजवायची?

Draupadi | saam tv
येथे क्लिक करा