ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मधुमेहाच्या रुग्णांना साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास कायम सांगितले जात असून वारंवार आहाराच्या सवयीमध्ये लक्ष ठेवण्यास सांगितले जाते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी आहारात कारल्याच्या भाजीचा समावेश करावा.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी मेथीचे दाणे फायदेशीर ठरतात.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी आवळ्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करु शकता.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी जांभळाचा आहारात समावेश करू शकता.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी तुम्ही अळशीचा आहारात समावेश करु शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.