Tanvi Pol
या वर्षीच्या मे महिन्यात तुम्हाला काश्मिर फिरण्याचा अनुभव घेयचा आहे.
तर महाराष्ट्रातील या ठिकाणी नक्की परिवारासह जावा.
महाराष्ट्रातल मिनी काश्मीर म्हणजे महाबळेश्वर.
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले महाबळेश्वर हे एक निसर्गरम्य हिल स्टेशन आहे.
सातारा जिल्ह्यातील या ठिकाणी जगभरातील पर्यटक प्रत्येक महिन्यात मोठ्या प्रमाणात भेट देतात.
येथील थंड हवामान, दाट जंगलं, मनमोहक व्ह्यू पॉइंट्स आणि हिरवाईने नटलेली डोंगररांग पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
महाबळेश्वरमध्ये राहण्यासाठी सुंदर रिसॉर्ट्स, होमस्टे आणि हॉटेल्सची उत्तम सोय आहे.