Priya More
पुरूषांची उंची ४.१० फूट असेल तर त्यांचे वजन ३८.५ ते ४६.७ किलो असावे.
पुरूषांची उंची ४.११ फूट असेल तर त्यांचे वजन ४०.८ ते ४९.९ किलो असावे.
पुरूषांची उंची ५ फूट असेल तर त्यांचे वजन ४०.१ ते ५३ किलो असावे.
पुरूषांची उंची ५.१ फूट असेल तर त्यांचे वजन ४५.८ ते ५५.८ किलो असावे.
पुरूषांची उंची ५.२ फूट असेल तर त्यांचे वजन ४८.१ ते ५८.९ किलो असावे.
पुरूषांची उंची ५.३ फूट असेल तर त्यांचे वजन ५०.८ ते ६०.१ किलो असावे.
पुरूषांची उंची ५.४ फूट असेल तर त्यांचे वजन ५० ते ६४.८ किलो असावे.
पुरूषांची उंची ५.५ फूट असेल तर त्यांचे वजन ५५.३ ते ६८ किलो असावे.
पुरूषांची उंची ५.६ फूट असेल तर त्यांचे वजन ५८ ते ७०.७ किलो असावे.
पुरूषांची उंची ५.७ फूट असेल तर त्यांचे वजन ६०.३ ते ७३.९ किलो असावे.
पुरूषांची उंची ५.८ फूट असेल तर त्यांचे वजन ६३ ते ७०.६ किलो असावे.
पुरूषांची उंची ५.९ फूट असेल तर त्यांचे वजन ६५.३ ते ७९.८ किलो असावे.
पुरूषांची उंची ५.१० फूट असेल तर त्यांचे वजन ६७.३ ते ८३ किलो असावे.
पुरूषांची उंची ५.११ फूट असेल तर त्यांचे वजन ७०.३ ते ८५.७ किलो असावे.
पुरूषांची उंची ६ फूट असेल तर त्यांचे वजन ७२.६ ते ८८.९ किलो असावे.