Ideal Weight by Age: तुमचं वजन योग्य आहे का? १८ ते ६० वयापर्यंत वयानुसार जाणून घ्या किती असावे वजन

Shruti Vilas Kadam

१८ ते २० वर्षे

या वयोगटात स्त्रियांचे वजन ४५ ते ५५ किलो, तर पुरुषांचे वजन ५० ते ६५ किलो असू शकते.

Ideal Weight by Age | Social Media

२१ ते ३० वर्षे

स्त्रियांचे ५० ते ६० किलो, तर पुरुषांचे ५५ ते ७५ किलो वजन सामान्य श्रेणीत मानले जाते.

Ideal Weight by Age | Social Media

३१ ते ४० वर्षे

या वयात स्त्रियांचे वजन ५५ ते ६५ किलो, तर पुरुषांचे वजन ६० ते ८० किलो असू शकते.

Weight | pinterest

४१ ते ५० वर्षे

या वयोगटात स्त्रियांचे ५८ ते ७० किलो, तर पुरुषांचे ६५ ते ८५ किलो वजन असू शकते.

Ideal Weight by Age | Social Media

५१ ते ६० वर्षे

स्त्रियांचे वजन ६० ते ७५ किलो, तर पुरुषांचे वजन ६७ ते ८८ किलो असू शकते.

Ideal Weight by Age | Social Media

फक्त वयावरून वजन ठरवू नका

योग्य वजन ठरवताना वयासोबत उंची, शरीराची रचना, स्नायूंचे प्रमाण आणि BMI यांचाही विचार करणे आवश्यक आहे.

Ideal Weight by Age | Social Media

प्रत्येक व्यक्तीचे योग्य वजन वेगळे असते

दिलेली वजनाची श्रेणी ही साधारण मार्गदर्शक म्हणून पाहावी. वजनाबाबत अचूक माहिती मिळवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

Ideal Weight by Age | Social Media

Peri Peri French Fries Recipe: रेस्टॉरंटस्टाईल कुरकुरीत पेरी-पेरी फ्रेंच फ्राईज बनवा घरच्या घरी; वाचा सोपी रेसिपी

Peri Peri French Fries Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा