Surabhi Jayashree Jagdish
आजकाल प्रत्येक व्यक्तीला त्याचा फीटनेस जपायचा असतो.
वजन नियंत्रणात राहावं यासाठी आपण विविध प्रकारची मदत घेतो.
मात्र तुम्हाला तुमच्या वयानुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे हे माहितीये का?
या वयोगटातील पुरुषांचं वजन 83.4 किलो तर महिलांचं वजन 73.4 किलो असलं पाहिजे.
या वयाच्या पुरुषांचं वजन 90.3 किलो आणि महिलांचं वजन 76.7 किलो असलं पाहिजे.
या वयातील पुरुषांचं वजन 90.9Kg तर महिलांचं वजन 76.2 किलो असलं पाहिजे
साधारणपणे पुरुषांचं वजन 91.3 किलो आणि महिलांचं वजन 77.0 किलो पर्यंत असलं पाहिजे.