Surabhi Jayashree Jagdish
जर रक्तात जास्त प्रमाणात LDL म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल असेल तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो.
चांगलं कोलेस्टेरॉल रक्तात राहिल्यास हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका कमी होऊ शकतो.
जाणून घेऊया वयानुसार रक्तात किती चांगलं कोलेस्ट्रॉल असायला हवं.
19 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये चांगले कोलेस्ट्रॉल 45 mg/dL पेक्षा कमी नसावं.
20 वर्षे आणि त्यावरील पुरुषांमध्ये चांगलं कोलेस्ट्रॉल 40 mg/dL पेक्षा कमी नसावं.
19 वर्षे आणि त्याखालील मुलींमध्ये चांगले कोलेस्ट्रॉल 45 mg/dL पेक्षा कमी नसावं.
20 वर्षे आणि त्यावरील महिलांमध्ये चांगलं कोलेस्ट्रॉल 50 mg/dL पेक्षा कमी नसलं पाहिजे.