Siddhi Hande
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी परीक्षा चांगले गुण मिळवून आयएएस पदावर काम करण्याची संधी मिळते.
यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना LBSNAA येथे ट्रेनिंग दिले जाते.
आयएएस पदाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या कॅडरमध्ये नियुक्ती केली जाते.
कॅडरध्ये एखाद्या क्षेत्रातील किंवा विभागातील प्रशासकीय जबाबदारी सोपवली जाते.
आयएएस अधिकाऱ्यांना सोपवलेल्या विभागाच्या विकासासाठी प्रस्ताव बनवण्यासाठी आणि सरकारी धोरण लागू करण्याचे महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार असतात.
आयएएस अधिकारी जिल्हाधिकारी पदावरदेखील काम करु शकतात.
जिल्ह्यांच्या सर्व विभागाची जबाबदारी आयएएस अधिकाऱ्यांकडे असते.
जिल्ह्याच्या पोलिस खात्याची जबाबदारीदेखील आयएएस अधिकाऱ्यांवर असते.