Sujata Saunik: राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड झालेल्या सुजाता सौनिक कोण?

Manasvi Choudhary

सुजाता सौनिक

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची निवड झाली आहे.

Sujata Saunik | Maharashtra Dgipr

आयएएस अधिकारी

आयएएस सुजाता सौनिक या भारतीय प्रशासकीय सेवेतील १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

Sujata Saunik | Social Media

मुख्य सचिव

सुजाता सौनिक या गृह विभागात मुख्य सचिव पदावर कार्यरत आहेत.

Sujata Saunik | Maharashtra Dgipr

प्रशासकीय सेवेचा कारभार

सुजाता सौनिक या भारतीय प्रशासकीय सेवेत तीन दशके कार्यरत आहेत.

Sujata Saunik | Maharashtra Dgipr

शिक्षण

सुजाता सौनिक यांचे शिक्षण पंजाबमध्ये झालं आहे.

Sujata Saunik | Social Media

इतिहासात पदवी

सुजाता सौनिक यांनी इतिहास या विषयात पदवी प्राप्त केली आहे.

Sujata Saunik | Social Media

NEXT: Marathi actress Look: या मराठी अभिनेत्रींना ओळखलं का? आज गाजवतायेत सिनेसृष्टी

Marathi actress Look | Yandex