ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक कठीण प्रश्न विचारले जातात. तुम्ही देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल या प्रश्नांची उत्तरे माहीत असायला हवीत.
हे कठीण प्रश्न सामान्यतः यूपीएससी, बॅंकिंग सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात.
प्रश्न- भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक चंदनाचे लाकूड आढळते?
उत्तर- कर्नाटक
प्रश्न- असे कोणते रुम असते ज्यामध्ये ना खिडकी असते ना दरवाजा?
उत्तर- मशरुम
अशी कोणती गोष्ट आहे जी एका वर्षात आणि शनिवारमध्ये एकदाच येते? उत्तर- अक्षर व
सोने की उस चीज का नाम बताइये जो सुनार के दुकान पे नही मिलती?
उत्तर- चारपाई, खाट ( हिंदीतील प्रश्न)
कोणत्या फळाला पिकण्यासाठी २ वर्षे लागतात?
उत्तर- अननस