Shruti Vilas Kadam
पतीच्या सॅलरी, काम किंवा करिअर यावर टोमणे कधीच करू नये. कारण अशा टिप्पण्यांमुळे त्यांचा आत्म-सन्मान ठेस लागू शकतो.
पतीला “तू काहीच करु शकत नाहीस” किंवा “तू काहीच करता नाहीस” असे म्हणणे त्यांच्या आत्मविश्वासाला ठेस लागू शकते.
लग्नामुळे आयुष्य बर्बाद झाले आहे असे म्हणणे हे अत्यंत वाईट ठरू शकतं आणि नात्याला मोठा धक्का लागू शकतो.
“तू अगदी तुझ्या पालकांसारखा/सारखी आहेस” असे म्हणणे योग्य नाही
गंभीर वाद सुरु असताना “माला तुझ्यासोबत नाही राहायचं', “तू मला सोड” अथवा घटस्फोटची धमकी देणे नातं संपवू शकतात.
तिरकारात्मक टोमणे नात्याला हळूहळू मागे नेतात. उदाहरणार्थ, पतीच्या आत्मसन्मानावर टिका करणं.
जर अशा टीका कायमस्वरूपी केल्या, तर नात्याचे प्रेम, विश्वास, आणि सहकार्य कमी होऊ शकते.