महाराष्ट्राची क्रश Hruta Durgule चा मनमोहक अंदाज

Manasvi Choudhary

हृता दुर्गुळे

महाराष्ट्राची क्रश म्हणून अभिनेत्री हृता दुर्गुळेला ओळखले जाते.

Hruta Durgule | Instagram

हटके अंदाज

हृता नेहमी आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने चाहत्यांची मने जिंकत असते.

Hruta Durgule | Instagram

या मालिकेतून मिळाली प्रसिद्धी

हृता दुर्गुळेने 'दुर्वा' या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली.

Hruta Durgule | Instagram

मालिका- चित्रपटात केलय काम

हृता दुर्गुळेने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

Hruta Durgule | Instagram

अशी केली सुरूवात

हृता 'टाइमपास ३', 'अनन्या' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Hruta Durgule | Instagram

सुंदर लूक

हृताने नुकतेच कलरफुल को ऑर्ड सेटमध्ये फोटोशूट केले आहे. ती या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

Hruta Durgule | Instagram

NEXT: Kranti Redkar: मराठमोळ्या रूपात क्रांतीचं रूप फुललं

Kranti Redkar | Instagram
येथे क्लिक करा...