Kranti Redkar: मराठमोळ्या रूपात क्रांतीचं रूप फुललं

Manasvi Choudhary

दिग्दर्शक

क्रांती रेडकर ही अभिनेत्रीसोबतच उत्तम दिग्दर्शिका देखील आहे.

Kranti Redkar | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री क्रांती रेडकर तिचे विविध व्हिडीओज,रील पोस्ट करत चाहत्यांचे लक्ष वेधून धेत असते.

Kranti Redkar | Instagram

मराठी चित्रपट अभिनेत्री

क्रांती रेडकर अभिनीत जत्रा, खो खो, शिक्षणाच्या आईचा घो हे चित्रपट प्रचंड तुफान गाजले.

Kranti Redkar

मराठमोळी अभिनेत्री

क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्रींपैकी एक आहे

Kranti Redkar | Instagram

नवीन फोटो

क्रांतीने शेअर केलेले नवीन फोटो चाहत्यांच्या पंसतीस उतरले आहेत.

Kranti Redkar

आकर्षक स्टाईल

या मराठमोळ्या लूकमध्ये क्रांती खुपच सुंदर दिसते आहे.

Kranti Redkar

असा आहे लूक

मिनिमल मेकअपलूकमध्ये क्रांतीने ज्वेलरीसह हटके अंदाजात नवं फोटोशूट केलं आहे

Kranti Redkar | Instagram/ @

NEXT: साऊथची माधुरी दिक्षीत Sai Pallavi

Sai Pallavi | Instagram
येथे क्लिक करा....