साऊथची माधुरी दिक्षीत Sai Pallavi

Manasvi Choudhary

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून साई पल्लवीचे नाव घेतले जाते.

Sai Pallavi | Instagram

स्वभाव

सई सुरूवातीला लाजाळू आणि भित्री स्वभावाची होती.

Sai Pallavi | Instagram

आवड

सईला लहानपणापासूनच डान्सची आवड आहे अभिनयासह सईने डान्स करते

Sai Pallavi | Instagram

शिक्षण

सईने जॉर्जिया येथून वैद्यकीयक्षेत्रात पदवी प्राप्त केली आहे

Sai Pallavi | Instagram

नावाने ओळख

साई पल्लवीला साऊथची माधुरी दीक्षितही म्हणतात.

Sai Pallavi | Instagram

NEXT: Lemon Water: लिंबू पाणी प्यायल्याने या समस्या होतात दूर

Lemon Water | Canva
येथे क्लिक करा...