Hruta Durgule Tattoo: तुमच्या लाडक्या हृताच्या हातावरील टॅटूचा अर्थ माहितीये का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हृता दुर्गुळे

मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते.

Hruta Durgule | Instagram

मालिका, चित्रपट

हृता दुर्गुळे अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

Hruta Durgule | Instagram

जन्म

हृताचा जन्म १२ सप्टेंबर १९९३ रोजी झाला.

Hruta Birthday | Instagram

दुर्वा

हृताने स्टार प्रवाहवरील 'दुर्वा' या मालिकेतून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले.

Hruta Durva Serial | Instagram

फुलपाखरु

हृताला खरी ओळख 'फुलपाखरु' या मालिकेतून मिळाली.

Hruta Serial | Instagram

hdp नावाचा टॅटू

हृताच्या हातावर hdp नावाचा टॅटू आहे.

Hruta Tattoo | Instagram

टॅटूचा अर्थ

हृताच्या टॅटूचा अर्थ म्हणजे हृता, ध्रुवी आणि पूर्वा.

Hruta Tattoo Meaning | Instagram

बेस्ट फ्रेंड्स

हृता, ध्रुवी आणि पूर्वा या बेस्ट फ्रेंड्स आहे. त्यामुळे या दोघींनीही आपल्या हातावर असाच टॅटू काढला आहे.

Hruta Best friend | Instagram

वाढदिवस

२०१४ मध्ये हृताच्या वाढदिवशी त्यांनी हा टॅटू काढला आहे.

Hruta birthday | Instagram

Next: रश्मिका पहिल्यांदाच करणार 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर

Rashmika Mandana | Instagram