Rashmika Mandana: रश्मिका पहिल्यांदाच करणार 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मिका मंदाना

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते.

Rashmika Mandana | Instagram

अॅनिमल

रश्मिकाने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. रश्मिकाने रणबीर कपूरसोबत अॅनिमल चित्रपटात स्क्रिन शेअर केली होती.

Rashmika Mandana Movie | Instagram

सलमान खान

रश्मिका आता लवकरच सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Rashmika Mandana-Salman Khan | Instagram

सिंकदर

रश्मिका 'सिंकदर' या चित्रपटात मूख्य भूमिकेत दिसणार आहे.

Sikandar Movie | Instagram

पहिल्यांदाच एकत्र दिसणार

रश्मिका आणि सलमान खान ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rashmika Mandana-Salman Khan Movie | Instagram

प्रेक्षकांची उत्सुकता

रश्मिका आणि सलमान खान यांना एकत्र स्क्रिनवर बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

Rashmika Mandana-Salman Khan | Instagram

अधिकृत घोषणा

सिकंदर चित्रपटाच्या टीमने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Rashmika Mandana-Salman Khan | Instagram

Next: गळ्यात हार अन् कानात झुमका,लगीन सोहळ्यासाठी सजली गौतमी

Gautami deshpande | Instagram