Sakshi Sunil Jadhav
कामाच्या ठिकाणी लहानसहान वाद उद्भवू शकतात. संयम ठेवा.
आर्थिक दृष्ट्या थोडासा फायदा होईल. जुना अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे.
थकवा, डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. वेळेवर विश्रांती घ्या.
वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते. मेहनतीचे कौतुक होईल.
नवे संपर्क लाभदायक ठरतील. व्यवहार करताना लिखित पुरावे ठेवा.
घरात हलकासा तणाव राहील, पण संवादाने तो मिटेल.
जोडीदारासोबत मतभेद टाळा. मित्रांकडून आधार मिळेल.